विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेती प्रमुख्याने बदलते हवामान व पावसाची अनियमितता यामुळे सुरवातीपासूनच मागे आहे, बदलत्या हवामानानुसार घ्यावयाची नविन पिके, नविन पाद्द्ती, यावर लक्ष केद्रीत करुन आम्ही आपल्यासाठी घेउन येत आहोत..
"Vidarbha Agriculture Development Foundation and Gangai Agro Clinic"
@ तुमच्या शेतीचे व पिकाचे योग्य नियोजन करायचे असेल,
@ कमी खर्चामधे जास्त ऊत्पादन घ्यायचे असेल
@ रोग, किड नियंत्रण
@ खत अणि पानी व्यवस्थापन
@ तण नियंत्रण
@शासकीय योजना
@ फळबाग, औषधी वनस्पती लागवड
@ शेती पुरक व्यवसाय,
@ शास्वत शेती, मिश्र शेती, एकत्मिक शेती पद्धती
@ वाण निवड, पेरणी पद्धत, पेरणीची योग्य वेळ,
@ योग्य वळेला काढनी व साठवनुक
@ योग्य वेळी विक्री अणि प्रक्रिया उद्योग
वरिल सर्व माहिती मिळेल असा एकमेव platform
VADF @ Gangai Agro Clinic @
जिथे आहेत शेती शास्रातिल सर्वच विषयांचे Scientists, ( Ph.D. scholars)
आम्ही शेतकरी मित्रांसाठी पाऊल उचलत आहोत.....
तरी आपण या संधिचा सदपयोग घ्यावा व आपले उत्पन्न वाढेल या द्रुष्टीने प्रयन्त करावेत...
शेती शिवाय पर्याय नाहि म्हणून शेती करु नका ....तर शेतीला पर्याय नाहि म्हणून शेती करा..!!!!!
शेती हा एक व्यवसाय म्हणून त्याकडे बघा अणि करा नक्कीच बदल घडेल....
Dr. Anat ingle
Vidharbha Agriculture Developmental foundation
chikhali Dist- Buldana
@contact us..@
9689653854
8275953448
8830186766
Post a Comment