About Us

आमच्याविषयी

कृषिरत्न हा समूह शेतकऱ्यांना शेती विषयक माहिती पुरवण्याचे काम करीत आहे. कृषिरत्न समूह शेतकऱ्यांना फेसबूक, युट्युब, व्हाट्सअप द्वारे तसेच शेतीवरील प्रत्यक्ष भेटीद्वारे मार्गदर्शन करत आहे.

तसेच कृषी विषयक स्पर्धा परीक्षेसाठी युट्युब चॅनेल द्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

*कृषिरत्न टीम*

श्री. महेश गडाख Msc( Agri)

 श्री. अमोल सुराशे Msc( Agri)

 श्री. परशराम हिवरे Msc( Agri)

श्री. चैतन  गडाख Msc( Agri)

श्री‌.सागर  खोंडे    Msc( Agri)

 श्री. अमोल काळे Msc( Agri)

 श्री. गणेश पवार Msc( Agri)

श्री‌. गोपाल सहाने Msc( Agri)

श्री. विठ्ठल गडाख  Bsc( Agri)

 श्री. भागवत देवकर Bsc( Agri)

श्री.आकाश शेळके   Bsc( Agri)

*मार्गदर्शक*

डॉ. अनिल तारू 
विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा
 
डॉ.अनंत इंगळे
संचालक विदर्भ एग्रीकल्चर डेव्हलपमेंटल फाउंडेशन

डॉ. शक्तीकुमार तायडे 
संचालक कृषिवल फाउंडेशन

श्री. सचिन मोरे
मंडळ कृषी अधिकारी, मोताळा

श्री. शरद आटोळे
सहाय्यक प्राध्यापक मृद व कृषी रसायनशास्त्र विभाग

3/Post a Comment/Comments

  1. मनःपूर्वक अभिनंदन ..!🌹
    टीम कृषिरत्न.👌
    पुढील भरीव वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ..!👍

    ReplyDelete
  2. आपल्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर 👍

    ReplyDelete

Post a Comment