*कृषिरत्न शेतकरी समूह आणि विदर्भ शेती विकास संस्था* यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनानिमित्त आयोजित *"आॅनलाईन शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिर "*
या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
*प्रमुख उपस्थिती:-*
मा. श्री. रविकांतजी तुपकर
माजी अध्यक्ष, वस्त्रोद्योग महामंडळ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
*प्रमुख मार्गदर्शक:-*
*डॉ.यु. एस. सुर्वे सर*
सहप्रशिक्षक सेंद्रिय शेती प्रकल्प
म.फु.कृ. वि. राहुरी
विषय:- शाश्वत शेतीतून प्रगती
*मा.श्री. पंढरीअप्पा गुंजकर*
स्मार्ट शेतकरी
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
विषय:- कृषिपूरक उद्योग
डॉ अनंत इंगळे सर
संचालक विदर्भ शेती विकास संस्था
विषय:- भविष्यातील शेतीची नवी दिशा
कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
Post a Comment